Vinod Anant Mestry
Vinod Anant Mestry
  • 124
  • 4 471 729
तुम्ही स्वतःसाठी कमवता ते यश नाही!
यशाची नेमकी व्याख्या काय?
#Success #Motivation #entrepreneurshipdevelopment #chatrapatishivajimaharaj
लाईफ कोच विकास इंगळे यांनी विनोद मेस्त्री आणि अतिश कुलकर्णी यांची घेतलेली ही सुंदर मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.
ua-cam.com/video/qon3Wy1fqao/v-deo.htmlsi=lbeCbvACM_LhqANq
Переглядів: 467

Відео

अफजलखानाच्या माणसाचा वापर करून आपल्या माणसाला सोडवले | महाराजांचे जबरदस्त नेटवर्क
Переглядів 1,1 тис.3 місяці тому
मी उद्योजक होणारच! या कार्यक्रमात झालेलं माझं भाषण! छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते ३ प्रकारचे नेटवर्क होते? नक्की पहा. जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय! जय शंभु राजे! जय हिंद!!
यशाची ३ सूत्रे | नवीन भाषण
Переглядів 3784 місяці тому
तुमचं करीयर कोणतंही असो. वरील ३ गोष्टींवर काम केलंय तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. महाराष्ट्र बिझनेस क्लब ठाणे आणि डोंबिवली रिजन आयोजित, "उमेद २०२४ - गौरव उद्योजकांचा" हा अभूतपूर्व सोहळा सुप्रीम बँक्वेट, ठाणे येथे उत्तम रित्या पार पडला. दोन्ही रिजन मधील उत्तम कामगिरी करणाऱ्या उद्योजक सदस्यांचा इथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात "यशाचे ३ राजमार्ग" या विषयावर उपस्थित उद्योजकांशी छोटेखानी संवाद स...
अंगावर शहारे आणणारे घोडखिंडी मधील रोमांचक संवाद
Переглядів 6626 місяців тому
असे आणखी दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल Subscribe करा. VINOD MESTRY ANDROID APP DOWNLOAD LINK: play.google.com/store/apps/details?id=com.vinodmestry Visit: www.vinodmestry.com व्याख्यानासाठी संपर्क: ९८१९ ४५ ३५ ३३
६.५ कोटींचे कर्ज ते ८५० कोटींचा प्रवास I सह्याद्री फॉर्म्सचा प्रेरणादायी प्रवास
Переглядів 869Рік тому
३१ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या उद्योग गर्जना कार्यक्रमात सह्याद्री फॉर्म्सचे चेअरमन श्री. विलास शिंदे सर यांना प्रमु अतिथि म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. या मुलाखतीत त्यांचा प्रेरणादायी प्रवास उलघडता आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून प्रेरणा घेवून आपल्या मातीतील एक मराठी माणसाने उभे केलेले सह्याद्रीचे साम्राज्य खऱ्या अर्थ...
संकटांतून कम बॅक कसा करायचा? छत्रपती शिवरायांकडून शिका.
Переглядів 19 тис.Рік тому
How to make a comeback from a crisis. Learn from the Great Chatrapati Shivaji Maharaj. Motivational Session by Author, Speaker, Life-Business Coach Mr. Vinod Mestry and Mr. Atish Kulkarni at Udyog Garjana Event. The Event was organised by Maharashtra Business Club. #marathi_motivation #shivaji_maharaj #shivaji #shivajimaharajstatus #maharashtra_business_club #shivajiraje #mbc #leadershipdevelop...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी नेतृत्वाचे रहस्य | तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकार काय?
Переглядів 1,3 тис.Рік тому
महाराष्ट्र बिझनेस क्लब पावनगड ब्रांचच्या प्री - लॉन्च मीटिंगला प्रमु पाहुणा आणि वाजता म्हणून हजर राहण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी घेतलेल्या सेशनचा एक भाग आपल्या साठी सादर करतो आहोत. अधिक माहितीसाठी भेट द्या: www.vinodmestry.com Vinod Mestry Android App डाऊनलोड करा. play.google.com/store/apps/details?id=com.vinodmestry व्याख्यानासाठी संपर्क: ९८१९४५३५३३ धन्यवाद! जय शिवराय! जय हिंद!!
मॅनेजमेंटचा आधुनिक फॉर्म्युला वि. छत्रपती शिवाजी महाराज
Переглядів 4,9 тис.Рік тому
असे आणखी दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल Subscribe करा. VINOD MESTRY ANDROID APP DOWNLOAD LINK: play.google.com/store/apps/details?id=com.vinodmestry Visit: www.vinodmestry.com व्याख्यानासाठी संपर्क: ९८१९ ४५ ३५ ३३
वाईट काळ कायम नाही!
Переглядів 2 тис.Рік тому
वाईट काळ कायम नाही!
काम फत्ते! जबरदस्त प्रेरणादायी कविता
Переглядів 1,1 тис.Рік тому
काम फत्ते! जबरदस्त प्रेरणादायी कविता
हे गाणं एकदा ऐकाच! आय लीड माय लाईफ थीम साँग!!
Переглядів 959Рік тому
हे गाणं एकदा ऐकाच! आय लीड माय लाईफ थीम साँग!!
स्वप्न बघा, माणसे जोडा, समस्यांना संधीत रूपांतरित करा I शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जबरदस्त व्याख्यान
Переглядів 7 тис.2 роки тому
स्वप्न बघा, माणसे जोडा, समस्यांना संधीत रूपांतरित करा I शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जबरदस्त व्याख्यान
कु. अश्मी विनोद मेस्त्रीचे दमदार भाषण | मराठे रुकते नहीं...थकते नहीं...झुकते नही... बिकते नहीं
Переглядів 1,6 тис.2 роки тому
कु. अश्मी विनोद मेस्त्रीचे दमदार भाषण | मराठे रुकते नहीं...थकते नहीं...झुकते नही... बिकते नहीं
नाते बळकट करणारा बँक अकाउंट I विनोद अनंत मेस्त्री
Переглядів 1,6 тис.2 роки тому
नाते बळकट करणारा बँक अकाउंट I विनोद अनंत मेस्त्री
हा २ मिनिटांचा व्हिडियो आपले आयुष्य बदलेल! आयुष्य खऱ्या अर्थाने कसं जगायचं.
Переглядів 3,7 тис.2 роки тому
हा २ मिनिटांचा व्हिडियो आपले आयुष्य बदलेल! आयुष्य खऱ्या अर्थाने कसं जगायचं.
यशस्वी लोक कोणत्या ३ गोष्टींवर काम करतात?
Переглядів 3 тис.2 роки тому
यशस्वी लोक कोणत्या ३ गोष्टींवर काम करतात?
आयुष्याच्या शर्यतीत आपण मागे पडतोय का?
Переглядів 1,9 тис.2 роки тому
आयुष्याच्या शर्यतीत आपण मागे पडतोय का?
आपण या ब्रम्हांडाची सुपर पावर आहात. स्वतःतील अमर्याद क्षमता ओळखा.
Переглядів 1,4 тис.2 роки тому
आपण या ब्रम्हांडाची सुपर पावर आहात. स्वतःतील अमर्याद क्षमता ओळखा.
संकटातून तरण्यापासून विस्तारण्यापर्यंतचे प्लानिंग (Survive-Revive-Thrive)
Переглядів 10 тис.3 роки тому
संकटातून तरण्यापासून विस्तारण्यापर्यंतचे प्लानिंग (Survive-Revive-Thrive)
आपल्याला दोन आयुष्य मिळतात.
Переглядів 2,6 тис.3 роки тому
आपल्याला दोन आयुष्य मिळतात.
शिवप्रेम हे आमच्या रक्तातच आहे I चि. अश्मी विनोद मेस्त्रीचे कर्नाळा किल्ल्यावर दमदार भाषण
Переглядів 2,9 тис.3 роки тому
शिवप्रेम हे आमच्या रक्तातच आहे I चि. अश्मी विनोद मेस्त्रीचे कर्नाळा किल्ल्यावर दमदार भाषण
उद्योगात उतरायचा विचार करताय? हा व्हिडीओ नक्की बघा. छत्रपती शिवाजी महाराज आणि उद्योग यशाची ३ सूत्रे!
Переглядів 2,6 тис.3 роки тому
उद्योगात उतरायचा विचार करताय? हा व्हिडीओ नक्की बघा. छत्रपती शिवाजी महाराज आणि उद्योग यशाची ३ सूत्रे!
अफजलखानाला मारून महाराजांनी काय साध्य केले? I संकटाना संधीत रूपांतरित करण्याचे ६ टप्पे
Переглядів 4,1 тис.3 роки тому
अफजलखानाला मारून महाराजांनी काय साध्य केले? I संकटाना संधीत रूपांतरित करण्याचे ६ टप्पे
आयुष्य म्हणजे काय? विनोद मेस्त्री यांची सुंदर कविता
Переглядів 17 тис.3 роки тому
आयुष्य म्हणजे काय? विनोद मेस्त्री यांची सुंदर कविता
व्यवस्थापनाची हि ५ तंत्रे आयुष्य बदलतील
Переглядів 2,3 тис.3 роки тому
व्यवस्थापनाची हि ५ तंत्रे आयुष्य बदलतील
VINOD MESTRY - महाराजांचा लढा धर्मांशी होता कि वाईट प्रवृत्तीशी?
Переглядів 1,7 тис.3 роки тому
VINOD MESTRY - महाराजांचा लढा धर्मांशी होता कि वाईट प्रवृत्तीशी?
VINOD MESTRY - कोरोनानंतर नव्या जगात स्वराज्य कसे थाटाल? वक्ते विनोद मेस्त्री यांची जबरदस्त मुलाखत.
Переглядів 9943 роки тому
VINOD MESTRY - कोरोनानंतर नव्या जगात स्वराज्य कसे थाटाल? वक्ते विनोद मेस्त्री यांची जबरदस्त मुलाखत.
VINOD MESTRY - मर्यादित समजुतींची चौकट तोडा I जबरदस्त प्रेरणादायी विडीओ
Переглядів 2,1 тис.3 роки тому
VINOD MESTRY - मर्यादित समजुतींची चौकट तोडा I जबरदस्त प्रेरणादायी विडीओ
VINOD MESTRY - हि गोष्ट करून तुम्ही तुमची किंमत कमी करून घेताय!
Переглядів 2,7 тис.3 роки тому
VINOD MESTRY - हि गोष्ट करून तुम्ही तुमची किंमत कमी करून घेताय!
VINOD MESTRY - सौदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं!
Переглядів 1,3 тис.3 роки тому
VINOD MESTRY - सौदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं!

КОМЕНТАРІ

  • @ajinkyashinde624
    @ajinkyashinde624 13 днів тому

    Grt explanation 😊 Jai Shivrai 🚩

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 14 днів тому

    Addyatmachi baithak asanara mulnivasi bharatiy 4 varnsamaj tumachya vicharanshi purn sahmat ahe !

  • @sanskrutithete
    @sanskrutithete 15 днів тому

    खूप प्रेरणादायक सेशन आहे . धन्यवाद सर !!! 🚩🙏🔥💯

  • @balasahebshelar8397
    @balasahebshelar8397 25 днів тому

    अयुष्यात काही नाही मिळाल तरी चालेल,कारण जन्म शिवरायांच्या स्वराज्यात मिळालाय....🚩🚩🚩🚩🚩

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 Місяць тому

    बाप रे खतरनाक काय होती त्यावेळची रणनीती प्लॅनिंग श्री बाजीप्रभू देशपांडे साहेबांचे शौर्य तेही थकून न थकता लढत होते .....आज नोकरी मध्ये एवढी एकी अजिबात नाही कोण कोणच नसत पावनखिंड मुवितले सिन पाहिले खूप काटा येतो अंगावर......

  • @ruturajkorane8439
    @ruturajkorane8439 Місяць тому

    🔥

  • @dshelke2131
    @dshelke2131 Місяць тому

    Very good

  • @jiteshnaik9696
    @jiteshnaik9696 Місяць тому

    Khup chan Dada❤

  • @sudhanikam5971
    @sudhanikam5971 Місяць тому

    सर तुमचं कामाचा तुमच्या मोठेपणाचा नेहमीच आदर वाटतो

  • @pranitm7575
    @pranitm7575 Місяць тому

    छान वर्णन🌹

  • @DyanadevoNavghane
    @DyanadevoNavghane Місяць тому

    Vaa raj sivchatrpti Marika begun sagtoyes

  • @lifeisgreat6306
    @lifeisgreat6306 2 місяці тому

    ❤❤❤❤ Dada

  • @krishnakamble6348
    @krishnakamble6348 2 місяці тому

    Super vinu....

    • @VinodMestry
      @VinodMestry 2 місяці тому

      थॅन्क्स क्रिशी

  • @ArunSingh-bw4jq
    @ArunSingh-bw4jq 2 місяці тому

    Kya baaaaat hai

    • @VinodMestry
      @VinodMestry 2 місяці тому

      आपला आशीर्वाद गुरू जी

  • @suhaszimare5945
    @suhaszimare5945 2 місяці тому

    खूप छान सर खूप छान I lead training च्या माध्यमातून आमच्याही आयुष्यात आमूलाग्र बदल झालेले आहेत as a विद्यार्थी म्हणून खूप काही शिकायला मिळालं thank you so much sir

    • @VinodMestry
      @VinodMestry 2 місяці тому

      आम्ही नेहमीच तुझ्या सोबत आहोत

  • @suhaszimare5945
    @suhaszimare5945 2 місяці тому

  • @chetanpusnake3802
    @chetanpusnake3802 2 місяці тому

    Khup Chan sir mi aj pasun 💯 follow kren..✨

    • @VinodMestry
      @VinodMestry 2 місяці тому

      धन्यवाद चेतन आणि शुभेच्छा!

    • @pravinmestry3411
      @pravinmestry3411 2 місяці тому

      ​@@VinodMestry❤g

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 місяці тому

    Great anylisis sir 😊

    • @VinodMestry
      @VinodMestry 2 місяці тому

      धन्यवाद सारंग

  • @Gayatrijoshi19
    @Gayatrijoshi19 2 місяці тому

    खूपच छान आवाजात पण दम आहे

  • @96sagar
    @96sagar 2 місяці тому

    जबरदस्त ❤ शिवराय असे शक्तिदाता !!!

  • @vaidehimorecreations4750
    @vaidehimorecreations4750 2 місяці тому

    जय शिवराय

  • @prashantdhumal4985
    @prashantdhumal4985 2 місяці тому

    Perfect example as always

  • @poeticshubh
    @poeticshubh 2 місяці тому

    सर... इतिहास खूप छान पद्धतीने सांगता तुम्ही💯

  • @tkva463
    @tkva463 2 місяці тому

    एक प्रतिभावंत,निडर, दूरदर्शी पराक्रमी आणि ह्या जगात जितक्या पदव्या आहे त्या देखील कमी पडतील असे महान व्यक्तिमत्त्व होते, छत्रपती शिवरायांचे! 'राजा शिवछत्रपती ' मालिका बघितल्यावर जिवन सार्थक झालं असे वाटते!

    • @VinodMestry
      @VinodMestry 2 місяці тому

      आपल्या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार!

  • @shradhapadma1479
    @shradhapadma1479 3 місяці тому

    Ekdam Jabardast astat tumache session ....ani Vinod Sir nehmi amchyasthi inspiration asanar ahat ani pudhe rahatil 🙏🙏

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      Shraddha Thanks for your kind words...

  • @mohitnandoskar
    @mohitnandoskar 3 місяці тому

    Highly Inspired Session 🤩

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      धन्यवाद बंधू!

  • @arunkumbhar5409
    @arunkumbhar5409 3 місяці тому

    आपण शिवरायांना आदर्श मानता आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्याची वाटचाल आहेच पण त्याहूनही आम्हसारख्या भरकटलेल्या दिशाहीन शेकडो लोकांचे आयुष्य तुम्ही बदलून टाकले यासाठी तुम्हाला माझा म्हणजेच अरुण कुंभार चा मनाचा मुजरा आयुष्याला नवी दिशा देणारी माणसे

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      धन्यवाद बंधू! नेहमीच तुमच्या सोबत!!

  • @priyankabhosale9051
    @priyankabhosale9051 3 місяці тому

    Khup khup sudar dada 🎉🎉🎉

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      धन्यवाद प्रियंका

  • @suhaszimare5945
    @suhaszimare5945 3 місяці тому

    Khup chan sir Nehmich aapla session dhamaakedaar asto. Always learn something new Great sir

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      धन्यवाद सुहास!

  • @prasadtkale
    @prasadtkale 3 місяці тому

    सांगा यमाला जोपर्यंत माझा देव विशालगडावर पोहचत नाही तो पर्यंत या बाजीप्रभुला मरायला वेळ नाही...मरणाला सुद्धा थोपवुन धरल होत या‌ वाघानं 🚩 याला‌ म्हणतात निष्ठा 😊

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      शिवराय असे शक्तिदाता!

  • @poeticshubh
    @poeticshubh 3 місяці тому

    Sir pavankhind ch tumcha vyakhyan mi college mde sadar klay...must watch

    • @poeticshubh
      @poeticshubh 3 місяці тому

      youtube.com/@poeticshubh?si=hrCheQTCLEkWlpsE

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      ग्रेट. शुभेच्छा!

  • @atishkulkarni5361
    @atishkulkarni5361 3 місяці тому

    Thought provoking speech ❤

  • @saritamestry6605
    @saritamestry6605 3 місяці тому

    Nehmi pramanech short but insightful speech. Too Good.

  • @abhijeetpahurkar7951
    @abhijeetpahurkar7951 3 місяці тому

    खूप छान सर ,,आपण या द्वारे माहिती दिली व तसेच आम्हा पर्यंत या video द्वारे पोहोचविली त्याबद्दल खूप आभार ,,,खूप छान दादा keep it up. ...my best wishes always with you. ..

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      धन्यवाद अभिजीत!

  • @sheetalsargar5393
    @sheetalsargar5393 3 місяці тому

    Khupach chan dada .......mastach🎉🎉

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      धन्यवाद शीतल. तलाठी झाल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन!

  • @SameerPadwal
    @SameerPadwal 3 місяці тому

    QUALITY OF WORDS.. GREAT SESSION 🎉

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      धन्यवाद बंधू!

  • @ravikadam2315
    @ravikadam2315 3 місяці тому

    जबरदस्त सर ❤

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      धन्यवाद रवी सर!

  • @vastumangalyaconsultancy467
    @vastumangalyaconsultancy467 3 місяці тому

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      धन्यवाद ताई!

  • @pandharisargar6656
    @pandharisargar6656 3 місяці тому

    Thanks

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      नेहमीच मित्रा!

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 3 місяці тому

    नमस्कार दादा 🙏

    • @VinodMestry
      @VinodMestry 3 місяці тому

      नमस्कार तन्मय!

  • @Rushikeshshere007
    @Rushikeshshere007 3 місяці тому

    आंगाला काटा आला राव 😢🙏

  • @dnyaneshwargavhane2916
    @dnyaneshwargavhane2916 3 місяці тому

    Agadi barobar

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 4 місяці тому

    बघायला जात नाही ???? पण प्रकाश आंबेडकर जातात माथा टेकवायल 😅

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 4 місяці тому

    छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काय चिंतन आहे जबरदस्त... वा

  • @meghastipsnnews6257
    @meghastipsnnews6257 4 місяці тому

    Shabdch nahiyet..thararakta swata anubhvlyasarkh vattey

  • @kalpanashinde2361
    @kalpanashinde2361 4 місяці тому

    जय शिवराय❤

  • @ashachaudhari9890
    @ashachaudhari9890 4 місяці тому

    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @hanmantraojadhav1938
    @hanmantraojadhav1938 4 місяці тому

    21 तोफांची सलामी...

  • @pravinbasutkar5900
    @pravinbasutkar5900 4 місяці тому

    नेहमी प्रमाणे छानच आहे व्हिडिओ, पण आठवड्यातून एक नवीन व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे सर...

  • @saritamestry6605
    @saritamestry6605 4 місяці тому

    खूपच उपयुक्त मंत्र सांगितलेत सर thank you